दि 24 जुलै ची जायकवाडी,येलदरी, सिद्धेश्वर,इसापूर,विष्णुपुरी धरणाची टक्केवारी

वसमत (प्रतिनिधि) जायकवाडी,येलदरी, सिद्धेश्वर,इसापूर,विष्णुपुरी धरणाची दि 24 जुलै 2023 सकाळी 8 वाजे पर्यंतची पाणी पातळी खालील प्रमाणे आहे
जायकवाडी धरण
मिटर - 458.794
फूट- 1505.21
टक्केवारी - 27.55
आवक - 1.105 MM3
1 जून ते आजवर ची एकूण आवक -72.152 MM3
गौरव महाराष्ट्राचा
येलदरी धरण,
मिटर - 458.120
फूट- 1503.00
टक्केवारी - 58.41
आवक - 1.913 MM3
1 जून ते आजवर ची एकूण आवक -29.086 MM3
गौरव महाराष्ट्राचा
सिद्धेश्वर धरण
मिटर - 410.780
फूट- 1347.68
टक्केवारी - 17.19
आवक - 1.455 MM3
1 जून ते आजवर ची एकूण
आवक -32.788 MM3
गौरव महाराष्ट्राचा
इसापूर धरण
मिटर - 436.130
फूट- 1430.85
टक्केवारी - 54.40
आवक - 9.386 MM3
1 जून ते आजवर ची एकूण आवक -128.199 MM3
गौरव महाराष्ट्राचा
विष्णुपुरी धरण
मिटर - 353.450
फूट- 1159.59
टक्केवारी - 71.65
आवक - 7.140 MM3
1 जून ते आजवर ची एकूण आवक - 52.500 MM3
धरणाची नियमित माहिती मिळवण्यासाठी गौरव महाराष्ट्राचा च्या http://gauravmaharashtracha.com या ई-पेपर ला क्लिक करा
फेरोज पठाण
मुख्य संपादक - 9423442056