चुडावा येथे संत गाडगे बाबांची पुण्यातीथी साजरी

पूर्णा (प्रतिनिधी) चुडावा येथे दिनांक 20 डिसेंबर रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निर्मित्य चुडावा येथील पयशील बुद्ध विहार येथे गांयीका कलाकार तुळसाबाई दिनाजी धुतराज आणी त्यांच्या संचा कडून समाज प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला असून यावेळी गायनाच्या माध्यमातून त्यानी समाज प्रबोधनाचा प्रयत्न केला 

समाजा मधील वेगवेगळ्या समस्या शिक्षण,अंधश्रद्धा,दारुबंदी ,हुंडाबळी आदी विषयावर वेगवेगळ्या गित गायनाच्या माध्यमातुन समाज प्रबोध कार्यक्रम तुळसाबाई यांनी सादर केले

धुतराज मागील अनेक वर्षी पासुन गित गायनाच्या माध्यमातुन समाज प्रबोध कार्यक्रम घेत आहेत.

News Category: 
Marathwada

Sharing