मराठवाडयातील पहिल्या BI FUNPARK चा शुक्रवारी वसमतला शुभारंभ

फेरोज पठाण (संपादक)
सर्व प्रकारचे क्रीडा गेम,मनोरंजन,रेस्टॉरंट, गार्डन आदी सर्व सोयी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होत असलेल्या मराठवाडयातील पहिल्या BI FUNPARK चा भव्य शुभारंभ वसमतला शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे
(बी.आय. बिल्डर्स & डेव्हलपर्स) द्वारे परभणी रोड वसमत येथे जवळपास १७ एक्कर परिसरात उभारण्यात आलेल्या तिरूपती नगर येथे हा भव्य पार्क उभारण्यात आला असून यात लहान मुले,युवा तरुण सह जेष्ठ नागरिकांच्या आवडीचे
* इनडोर व आऊटडोर गेम
* क्रिकेट व फुटबॉल टर्फ
* स्विमींग पुल
* आरकेड गेम
* बेबी पुल
* कॅफे व रेस्टॉरंट
* बर्थडे सेलिब्रेशन
* किडी राईड
* रेन डान्स
* भव्य गार्डन
उपलब्ध करण्यात आले आहेत
(बी.आय. बिल्डर्स & डेव्हलपर्स) मालक शेख जलील हाजी शेख इस्माईल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रकारचे क्रीडा गेम, मनोरंजन,रेस्टॉरंट ची उत्तम व्यवस्था या पार्क मध्ये करण्यात आली आहे
या उद्घाटन शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहुन पार्कला एक वेळ आवश्य भेट देण्याचे आवाहन हिंगोली चे मा. नगराध्यक्ष हाजी शेख इस्माईल,मा. उपनगराध्यक्ष,हिंगोली शेख निहाल भैय्या,बी.आय. बिल्डर्स & डेव्हलपर्स शेख जलील यांनी केले आहे