गिरगावकर कुटुंबाच माजीमंत्री दांडेगावकर व विविध पदाधिकारी अधिकारी यांच्याकडून सांत्वन

आखाडा बाळापूर (प्रतीनिधी)
दैनिक दैशोन्नती कळमनुरी तालुका प्रतीनीधी शेख फारूख गिरगावकर यांच्या आई व गिरगाव ग्रा.प.सदस्य शेख जावेद यांच्या काकू हाजी हसीना बेगम हाजी शेख मुसा यांच नुकतच निधन झाले यामुळे विविध पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते यांनी गिरगावकर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

माजीमंत्री तथा साखर महासंघ माजी राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.डॉ. संतोष टारफे,जेष्टनेते सोपानराव नादरे,मोहम्मद जकी कुरेशी, शेख सलीम,असद कादरी, शंकरराव कराळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डी.के.दुर्गे,शिवसेना जिल्हा प्रमुख अजय पाटील सावंत, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर,डॉ. रमेश नाईक,राष्ट्रवादी कॉग्रेस वसमत विधानसभा अध्यक्ष चंद्रकांत बागल,देवीदास पाटील कराळे,माजी सभापती संजय बोंढारे, उपसरपंच विजय बोंढारे,अभय पाटील सावंत, संदीप सावंत, डोंगरगावपूल सरपंच गजानन देशमुख,पिंपरी उपसरपंच प्रशांत जाधव, शिवसेना उपजिल्हासंघटक सोपान बोंढारे,  वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीत पतंगे,डॉ. राजेश्वर कत्रुवार,महामार्ग पोलीस उपनिरीक्षक शेख उमर व शैलेश मुदीराज, वसमत पोलीस उपनिरीक्षक एम.एम.सिद्दीकी, अविनाश राठोड,निरंकारी मंडळ प्रमुख सुधाकर वाघमारे, विलास पतंगे, एस टी.हेंद्रे, राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय काकडे,पुर्णा साखर कारखाना संचालक शंकरराव इंगोले, औंढा नागनाथ पोलीस उपनिरीक्षक के.डी.पोटे इंजि. सुमीत पोटे,डॉ.सुदर्शन देशमुख, प्रा.मारोती विभुते,पत्रकार महेबुब खान पठाण,शफी डोंगरगावकर,सय्यद अतीक, इब्राहिम जहागीरदार,आनंद अडकीणे, अशोक अडकीणे, बाळासाहेब पारडकर, संजय बहात्तरे,शेख जावेद,राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. संतोष बोंढारे, प्रहार संघटना डॉ. संजय लोंढे,डॉ. शंकरराव सातव महाविद्यालय प्राचार्य डॉ.बबनराव पवार,डॉ. प्रमोद इंगोले,बाजार समिती सभापती दतराव बोंढारे, शिवसेना उपतालुका प्रमुख चांदराव भिसे, अक्षय देशमुख, पोलीस पाटील संघटना जिल्हा अध्यक्ष गजानन मोरे,राजेश पाटील जरोडेकर,,डोबींवली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद मेंडके, पोलीस उपनिरीक्षक अशोक जोंधळे,उपजिल्हाधिकारी कृष्णकांत चिकुर्ते ,राजुसेठ अग्रवाल, शामसुंदर अग्रवाल, साई इंग्लिश स्कूल प्राचार्य ज्ञानेश्वर कदम,डॉ. मसुद दानीश, ईत्यादीनी गिरगावकर कुटुंबाच  सांत्वन केले.यावेळी  गिरगावकर कुटुंबीय उपस्थित होते.

Sharing