जागतिक दर्जाचे सुप्रसिद्ध सिने-गितकार (कव्वाल) रईस अनीस साबरी (दिल्ली) १५ जानेवारी रोजी वसमतला,"आमदार महोत्सव -२०२५" निमीत्त वसमतला भव्य कव्वाली व गजल  कार्यक्रम

वसमत (प्रतिनिधी)
सय्यद इमरान अली वेलफेयर फाउंडेशन वसमतच्या वतीने आमदार महोत्सव -२०२५ (आ.राजुभैय्या नवघरे) निमीत्त दि.१५ जानेवारी रोजी वसमत येथील महोमद अली रोड मुस्कान फंक्शन हॉल समोरील मैदानावर सायंकाळी ७ वाजता भव्य कव्वाली व ज गजल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष महोमद मोबीन जमीनदार यांनी दिली आहे

वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली "आमदार महोत्सव २०२५" अंतर्गत राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठाणचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते महाऊर्जाचे अध्यक्ष सय्यद इमरान अली नासर अली यांच्या संकल्पनेतून सय्यद इमरान अली वेलफेयर फाउंडेशनच्या वतीने आयोजित वेळ व ठिकाणी घेण्यात येणाऱ्या भव्य दिव्य कव्वाली व गजल कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मा.आ.तानाजीराव मुटकुळे (आमदार हिंगोली विधानसभा),
मा.आ.संतोषदादा बांगर (आमदार कळमनुरी विधानसभा),मा.आ.राजेश विटेकर (आमदार पाथरी विधानसभा),
मा.मोहनराव हंबर्डे(माजी आमदार नांदेड विधानसभा),मा. विकास माने 
(उप जिल्हाधिकारी वसमत),श्रीमती. शारदा दळवी (तहसिलदार वसमत),
मा.राजकुमार केंद्रे (उपविभागीय पोलीस अधिकारी, वसमत) मा.सुधीर वाघ (पोलीस निरीक्षक वसमत शहर),
मा.गजानन बोराटे साहेब (सहाय्यक पोलीस निरीक्षक वसमत ग्रामीण),
मा.निलेश सुंकेवार (मुख्याधिकारी न.प. वसमत),मा.राजेशसिंग चव्हाण (अधिक्षक अभियंता म.रा.वि.वि, हिंगोली) यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे 

मराठवाड्यात पहिल्यांदाच रईस साबरी येत असून या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे कार्याध्यक्ष दीपक पांडुरंग कातोरे,उपाध्यक्ष एजास रशीद शेख,सचिव पठाण मोहसीन खान,संचालक खादर खदीर कुरेशी,
अर्शद अहमद खदीर, अहमद,शेख शफी शेख जमील,समद वहीद फारोखी,
मिन्हाज सिराज शेख,माजिद इनामदार,
मुजफ्फर जफर सौदागर सह इमरान अली फाउंडेशनचे सर्व  सदस्य परिश्रम घेत असुन मोठया संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे आवाहन  फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे

News Category: 
Marathwada

Sharing