जायकवाडी, एलदरी, सिद्धेश्वर,इसापूर,विष्णुपुरी धरणाची आजची पाणी पातळी किती ?,एका दिवसात विष्णुपुरी धरणात 60% वाढआज घडीला कोणत्या धरणात किती आहे पाणी

वसमत जिल्हा हिंगोली
फेरोज पठाण संपादक

शेतकरी बांधवांच्या सिंचनासाठी आवश्यक असलेल्या जायकवाडी, एलदरी, सिद्धेश्वर, इसापूर,विष्णुपुरी या प्रमुख धरणाची आजची आज 24 जुलै 2025 रोजी ची सकाळी 8 वाजे पर्यतची णी पातळी,टक्केवारी, आवक खालील प्रमाणे आहे

जायकवाडी धरण - 
मिटर - 462.624
फूट - 1517.78
टक्केवारी - 78.48 %
आवक - 8.589
आजवर एकूण आवक- 1152.027

एलदरी धरण- 
मिटर - 458.540 
फूट - 1504.37
टक्केवारी - 62.38 %
आवक - 10.950
आजवर एकूण आवक - 110.160

सिद्धेश्वर धरण - 
मिटर - 411.280
फूट - 1349.32
टक्केवारी - 34.35 %
आवक - 2.111
आजवर एकूण आवक- 19.546

 इसापूर धरण -
मिटर - 437.320
फूट - 1434.75
टक्केवारी - 64.13 %
आवक - 35.003
आजवर एकूण आवक- 218.029

विष्णुपुरी धरण 
दुपारी 4 वाजे पर्यंत

मिटर - 354.15
फूट - 1161.89
टक्केवारी- 83.65 %
आवक- 47.63
आजवर एकूण आवक- 50.93

   धरणाची नियमित अपडेट मिळवण्यासाठी नियमित वाचा गौरव महाराष्ट्राचा

News Category: 
Maharashtra

Sharing