महाऊर्जा च्या इफ्तार पार्टीला उदंड प्रतिसाद,मान्यवरांसह शेकडो लोकांनी लावली उपस्थिती



वसमत (प्रतिनिधी)
पवित्र रमजान महिन्यानिमित्त महाऊर्जा चे अध्यक्ष सय्यद इमरान अली यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस मान्यवरांसह शेकडो नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला
वसमत शहरा तील कारखाना रोड येथे महा ऊर्जा संपर्क कार्यालय परिसरात दिनांक 01 एप्रिल रोजी अध्यक्ष महाऊर्जा विद्युत संस्थांचे अध्यक्ष तथा राजूभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठाणचे सदस्य सय्यद इमरान सय्यद नासेर अली यांनी रमजान निमित्त रोजा ईफतारी चा कार्यक्रम आयोजित केला होता या वेळी माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर,वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे, माजी आमदार पंडितरावजी देशमुख,राजू भैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे, मा.नगरसेवक सचिन दगडू, मैंनोद्दीन संदलजी,शेख हबीब,प्रकाश इंगळे, रा.कॉ.शहराध्यक्ष शेख अय्युब, रा.कॉ.अल्पसंख्यांक अध्यक्ष सरफराज फारोखी, युवक अध्यक्ष मोहसीन जानीमिया,डॉ.दीपक कातोरे, माजी जि.प सभापती प्रल्हादरावजी राखोडे, संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष शेख मोबीन जमीनदार, सरपंच श्याम कदम,गौरव महाराष्ट्राचा चे संपादक फेरोज पठाण, मंगेश तनपुरे,आशीर्वाद इंगोले,आदित्य आहेर,सेनगावचे माजी जि.प. सदस्य विठ्ठल घुगरे,शब्बीर कुरेशी,सय्यद खमर अली,अमजद खान नम्मू,तन्वीर अहेमद,असलम बाबा,मोदी भैय्या,कलीम शेख, शफी,जाकेर, मुजफ्फर अधुगे पाटील,अभिजित निनगुरकर, सतीश टेपरे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून रोजदार बांधवांसोबत रोजा इफ्तार करून शेकडो रोजदार बांधवाना रमजानच्या शुभेच्छा दिल्या या वेळी सय्यद इमरान अली व सय्यद कुटुंबियांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार करून आभार मानले
छाया नागेश चव्हाण वसमत