महापुरुषा बद्दल इन्स्टाग्रामवर आपत्तीजनक पोस्ट,संबंधितावर कार्यवाही करा, वसमत पोलिसांना तक्रार अर्ज

वसमत (प्रतिनिधी)
महापुरुषां बद्दल इन्स्टाग्रामवर आपत्तीजनक  पोस्ट प्रसारित करुन धार्मीक भावना दुखावल्या बद्दल संबंधितांवर कार्यवाहीसाठी वसमत शहर पोलीसात तक्रार अर्ज दिला आहे

 कपिल रोहिदास नवघरे,गजानन नवघरे,गजानन भोसले,सुनिल खराडे यांनी व आदींनी सोमवारी शहर पोलीसात दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले की ISIAM_KING_BOOS _2022_ या इन्स्ट्राग्राम आय डी वरुन महाराष्ट्राच्या महापुरुषाचे फोटो आक्षेपार्ह फोटोसोबत जोडुन वरील इन्स्टा आई डी वरुन प्रसारित करण्यात आला असुन सबंध महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या धार्मीक भावना दुखावल्या आहेत सदर प्रकरणाची गांभिर्याने दखल घेवून विकृत मानसीकतेच्या इसमावर तातडीने गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात बाबत तक्रार अर्ज शहर पोलीसात देण्यात आला आहे

News Category: 
Basmat

Sharing