दि 25 सप्टेंबर ची जायकवाडी,एलदरी, सिद्धेश्वर,इसापूर,धरण पाणी पातळी,एलदरी पेक्षा सिद्धेश्वर पुढे एक दिवसात एवढी वाढली पातळी

जायकवाडी,एलदरी, सिद्धेश्वर,इसापूर,विष्णुपुरी धरणाची दि 25 सप्टेंबर 2023 सकाळी 8 वाजे पर्यंतची पाणी पातळी खालील प्रमाणे आहे
जायकवाडी धरण
मिटर - 459.715
फूट- 1508.23
टक्केवारी - 37.97
आवक - 37.743 MM3
1 जून ते आजवर ची एकूण आवक -462.436 MM3
गौरव महाराष्ट्राचा
येलदरी धरण,
मिटर - 458.460
फूट- 1504.11
टक्केवारी - 61.62
आवक - 1.818 MM3
1 जून ते आजवर ची एकूण आवक -74.529 MM3
गौरव महाराष्ट्राचा
सिद्धेश्वर धरण
मिटर - 412.220
फूट- 1352.41
टक्केवारी - 68.85
आवक - 3.672 MM3
1 जून ते आजवर ची एकूण
आवक -80.361 MM3
गौरव महाराष्ट्राचा
इसापूर धरण
मिटर - 438.390
फूट- 1438.26
टक्केवारी - 73.10
आवक - 3.542 MM3
1 जून ते आजवर ची एकूण आवक -325.935 MM3
गौरव महाराष्ट्राचा
विष्णुपुरी धरण
मिटर - 354.650
फूट- 1163.53
टक्केवारी - 93.27
आवक - 1.550 MM3
1 जून ते आजवर ची एकूण आवक - 113.950 MM3
धरणाची नियमित माहिती मिळवण्यासाठी गौरव महाराष्ट्राचा च्या
http://gauravmaharashtracha.com या ई-पेपर ला क्लिक करा