खा.नागेश पाटिल आष्टीकरांनी दिल्या यासर शेख हबीब यांना शुभेच्छा

हदगाव (प्रतिनिधी) वसमत येथील युवा नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते यासर शेख हबीब यांच्या वाढदिवसा निमित्त हिंगोलीचे खासदार नागेश पाटिल आष्टीकर व कुटुंबियांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त हदगाव येथे आयोजित एका कार्यक्रम मा.खासदार महोदय व त्यांचे चिरंजीव युवा सेना महाराष्ट्र राज्य विस्तारक कृष्णा  आष्टीकर,गोपाल आष्टीकर यांनी यासर शेख हबीब यांचा सत्कार करुन वाढदिसाच्या शुभेच्छा दिल्या

News Category: 
Basmat

Sharing