शिवदास बोड्डेवार यांचा भाजप नेत्यांकडून सत्कार

वसमत (प्रतिनिधी)
वसमत शहरातील व्यापाऱ्यांची लोकप्रिय बैंक असलेली शिवेश्वर नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी शिवदासजी बोड्डेवार यांची पुनश्च बिनविरोध निवड झाल्याबद्दल हिंगोली येथे भाजप नेत्यांकडून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला
हिंगोली येथे आयोजित भव्य कार्यक्रमात सदर सत्कार सोहळा पार पडला या वेळी माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब भेगडे, आमदार तानाजीराव मुटकुळे,संजयजी कौडगे, हिंगोली भाजपा जिल्हा अध्यक्ष रामरावजी वडकुते,माजी आमदार गजाननराव घुगे, शिवाजीराव जाधव, उज्वलाताई तांबाळे शिवाजी अलडिंगे,खोबराजी नरवाडे,विजयराव नरवाडे, नाथराव कदम,ज्ञानेश्वर मुंजाळ सह असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते
News Category:
Basmat